दिल्ली मध्ये आज लाल किल्ला, जामा मशिदी मध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन करण्यात आला होता. दरम्यान या नंतर पोलिसांनी तपास केला आहे. मात्र यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी हे कॉल्स खोटे असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी 9 वाजता स्मारकांच्या परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आला आणि पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली.
Red Fort and Jama Masjid received bomb threat call. According to Delhi Police, nothing suspicious was found during the check and the call was declared as hoax: Delhi Police
— ANI (@ANI) April 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)