भारतात मान्सूनला येण्यास अद्याप उशीर असला तरी अवकाळी पावसाने भारतात चांगलीच हजेरी लावली आहे. केरळ, तामिळनाडू (Tamil Nadu), दक्षिण कर्नाटक (South Karnataka), ईशान्य भारत, मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बिहार (West Bihar) या भागांमध्ये जोरदार पाऊस, गडगडाटी वादळ आणि विजेसह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
Light to moderate rainfall with few spell of intense rain, thunderstorm & lighting very likely to continue over parts of Kerala, Tamilnadu, south interior Karnataka, northeast India, central & east Uttar Pradesh, West Bihar,
— India Meteorological Department (@Indiametdept) May 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)