भारत जोडो यात्रेने  दिल्ली गाठल्यानंतर राहुल गांधींसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह बघायला मिळाला. पण आज लाल किल्ल्यावरुन भाषण राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भाषणात राहुल गांधी म्हणाले भारत जोडो यात्रेत कुत्रे आणि डुकरांचाही सहभागी झाले. तरी राहुल गांधीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचं कारण ठरला असुन राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)