काँग्रेस नेते आणि वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांनी आज विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्यांनी एका महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनींना अकीडो (Aikido ) शिकवले.
I'll tell you a secret that men will never tell you, women are much more powerful than men.
Shri @RahulGandhi teaches the students of St. Theresa College some principles of Aikido. #SwagathamRahulGandhi pic.twitter.com/bvWqXb1RPs
— Congress (@INCIndia) March 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)