आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिवस आहे. देशभरातून महामानवाच्या स्मृतीला वंदन करून भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करत आहे. आज दिल्लीत Parliament House Lawns मधील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली आदरांजली अर्पण केली आहे. मोदींनंतर या ठिकाणी  उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी हजेरी लावत आपली आदरांजली अर्पण केली आहे. Mahaparinirvan Diwas: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी वाहिली आदरांजली (Video).

पीएम मोदींकडून डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन

 

उपराष्ट्रपतींकडून मानवंदना

राहुल गांधी यांच्याकडून आदरांजली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)