Egyptian President Abdel Fattah El –Sisi दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. काल भारतामध्ये पोहचल्यानंतर आज (25 जानेवारी) ते President Droupadi Murmu,PM Narendra Modi यांच्या भेटीसाठी आले आहेत. तर उद्या ते 74 व्या प्रजासत्तक दिनाच्या सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. भारतीय राष्ट्र, सरकार आणि लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मी सार्यांचे अभिनंदन करतो. सन्माननीय पाहुणे बनणे आणि या सोहळ्यात सहभागी होणे हा एक मोठा बहुमान आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Delhi: President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi welcome Egyptian President Abdel Fattah El –Sisi at Rashtrapati Bhavan.
Egyptian President will attend the #RepublicDayParade as the Chief Guest. pic.twitter.com/pcUMbSgXPU
— ANI (@ANI) January 25, 2023
I reiterate my congratulations to the Indian nation, government and people for this great day. It is a great privilege to be a guest of honour and participate in the glorious national day: Egyptian President Abdel Fattah El –Sisi at Rashtrapati Bhavan, Delhi pic.twitter.com/z0taaYLZIn— ANI (@ANI) January 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)