भारतामध्ये 10 जानेवारीपासून लाभार्थी वृद्ध नागरिकांना कोविड लसीच्या तिसर्या डोस ची आठवण करून देण्यासाठी SMS पाठवले जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. येत्या 10 जानेवारी पासून वय वर्ष 60 आणि त्यापेक्षा जास्तीच्या, सहव्याधी असलेल्यांना भारतामध्ये कोविड 19 लसीचा तिसरा डोस हा Precautionary Dose म्हणून दिला जाणार आहे.
ANI Tweet
Govt will send SMS to the eligible elderly population to remind them for taking the precautionary dose that starts from January 10: Union Health Ministry
— ANI (@ANI) December 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)