आपल्या वापरकर्त्यांना सुरक्षितता मार्गदर्शन देण्यासाठी सेंटर फॉर सोशल रिसर्च ना नफा ना तोटा असे धोरण असलेल्या संस्थेशी आपण भागीदारी केली, असल्याचे लोकप्रीय डेटींग अॅप टिंडरने म्हटले आहे. अॅपवरील विद्यमान 15 सुरक्षा वैशिष्ट्यांसह अतिरिक्त सुरक्षा मार्गदर्शक, तंत्रज्ञान आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटना पुढे आल्यानंतर टिंडर अधिक भक्कम पावले टाकत आहे. टिंडर इंडियान म्हटले आहे की, एनजीओ सीएसआर इंडियाच्या अंतर्दृष्टीचा फायदा घेऊन, त्याच्या वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ते एक टिंडरच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
ट्विट
Popular dating app 'Tinder' has partnered with the Centre for Social Research for a dating safety guide, alongside 15 other safety-related features. The Tinder Dating Safety Guide for India aims to educate daters in India on the dos and don'ts of dating safety by reminding users… pic.twitter.com/yEiwfjUftb
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)