राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उद्या दुपारी 2 वाजता उत्तर देतील, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांचे आज लोकसभेत भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे टाळली. उद्या राज्यसभेत तर ते उत्तर देणार का? याबाबत उत्सुकता आहे.
Prime Minister Narendra Modi's reply in Rajya Sabha to the debate on the Motion of Thanks to the President's Address will be at 2 pm tomorrow, announces Chairman of Rajya Sabha Jagdeep Dhankhar. pic.twitter.com/QIoBqENxHf
— ANI (@ANI) February 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)