आज 14 एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये लिहिले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त शतश: नमन. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या संघर्ष प्रत्येक पिढीसाठी एक उदारहण राहील. आंबेडकर जयंती निमित्त मी त्यांना नमन करतो."
भारत रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को उनकी जयंती पर शत-शत नमन। समाज के वंचित वर्गों को मुख्यधारा में लाने के लिए किया गया उनका संघर्ष हर पीढ़ी के लिए एक मिसाल बना रहेगा।
I bow to the great Dr. Babasaheb Ambedkar on #AmbedkarJayanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)