PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत आघआडीचे लोकप्रिय नेते आहे. अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसाठी आणि ऑटोग्राफसाठी अमेरिकेतील खासदार रांगेत उभे राहून त्यांची वाट पाहत आहे. काल २२ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला हजेरी लावली. त्यावेळी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला उपस्थित असलेल्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहत रांगेत उभे राहीले. यासंदर्भात ANI ने ट्विट शेअर केले आहे. लोकप्रतिनीधी सभेचे अध्यक्ष केवी मॅकार्थी हे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑटोग्राफ घेण्यासाठी उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi autographing Speaker of the House of Representatives Kevin McCarthy's joint session address booklet. pic.twitter.com/KJDj4si6YU
— ANI (@ANI) June 22, 2023
US Congressmen lined up to take autographs and selfies with Prime Minister Narendra Modi after his address to the joint sitting of the US Congress. pic.twitter.com/KnIRIJVlV1
— ANI (@ANI) June 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)