PM Modi Writes Emotional Letter To R Ashwin:   भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. खेळातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असलेल्या अश्विनने बॉर्डर-गावसकर करंडक (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेच्या मध्यावर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. ब्रिस्बेन कसोटी संपताच अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने भारतीय शिबिरात शोककळा पसरली होती. भारतीय ड्रेसिंग रूममधील त्याच्या सहकाऱ्यांनाही या घोषणेने आश्चर्य वाटले. अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

पीएम मोदींनी आर अश्विनच्या निवृत्तीवर लिहिले भावनिक पत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)