PM Narendra Modi यांनी आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेमध्ये 12-14 वयोगटातील मुलांना आणि 60 वर्षांवरील वृद्धांना Precaution Dose घेण्याचे आवाहन केले आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स ही लस दिली जाणार आहे.
Today, India has many ‘Made in India’ vaccines. We have also granted approval to other vaccines after a due process of evaluation. We are in a much better position to fight this deadly pandemic. At the same time, we have to keep following all COVID related precautions.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)