Dr. M. Balamuralikrishna यांच्या Paluke Bangaaramaayena चा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. आता अयोद्धेमधील राम मंदिर उद्घाटनाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे. पीएम मोदी 22 जानेवारीला रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत करणार आहेत. Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video) .
पहा ट्वीट
Sharing this exemplary rendition of Paluke Bangaaramaayena by the brilliant Dr. M. Balamuralikrishna Ji. #ShriRamBhajan https://t.co/sidqOBREcm
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)