पेगॅसस आणि कृषी कायदे यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ घातला. आक्रमक झालेल्या सदस्यांमुळे कामकाजात अडथळा येऊ लागला. परिणामी राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
Rajya Sabha adjourned till 2 pm. pic.twitter.com/sdeSGSKcGh
— ANI (@ANI) August 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)