पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे आज ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला. ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. ईडीची टीम या ठिकाणी कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात छापे टाकण्यासाठी गेली होती. तृणमूल नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानाजवळ येताच हा हल्ला करण्यात आला. 'रोहिंग्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काय करत आहेत हे यामधून दिसत आहे.' अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांता मजुमदार यांनी दिली आहे.

पहा  ट्वीट

West Bengal BJP Chief Sukanta Majumdar यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)