विषारी सापांच्या तस्करीच्या प्रकरणामध्ये Elvish Yadav ला Noida Police समोर सादर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एल्विश यादव हा युट्युबर आणि बिग बॉस विजेता आहे. काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्ट्यांच्या आयोजन आणि त्यामध्ये नशेसाठी सापाचं विष पुरवल्याप्रकरणी एल्विशचं नाव चर्चेमध्ये आले आहे. मात्र त्याने याबाबतचे सारे आरोप फेटाळले आहे. याप्रकरणामध्ये हात असल्याचं समोर आलं तर सारी जबाबदारी घेणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. Elvish Yadav Rave Party Case: एल्विश यादव प्रकरणात पोलीस स्टेशन प्रभारीवर मोठी कारवाई, निष्काळजीपणाचा आरोप
पहा ट्वीट
Uttar Pradesh | Noida Police gives notice to YouTuber and Bigg Boss winner Elvish Yadav to appear before police in connection with snake venom case.
— ANI (@ANI) November 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)