आयकर विभागाच्या युफ्लेक्स (UFLEX) कंपनीच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी 72 तास लागले. पाचव्या दिवशीही आयकर विभागाचे (Income Tax) धाडसत्र सुरूच आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत 3 कोटींहून अधिक किमतीची रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल फोनसह डिजिटल कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राप्तिकर विभाग सर्व डेटाचे विश्लेषण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोगस व्यवहारांची (Bogus transactions)  व्याप्ती आता 150 कोटींवरून 715 कोटींपर्यंत वाढली आहे, तर एनसीआरमध्ये 10 ठिकाणी शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)