पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतात पाकिस्तानी पॅनलिस्ट टेलिव्हिजन किंवा डिजिटल व्यासपीठांवर दिसनार नाहीत. पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी पॅनलिस्ट हे भारतीय माध्यमांचा वापर करून भारतविरोधी प्रचार करत आहेत ते रोखण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आता घेण्यात आला आहे. सध्या केंद्राकडून भारतविरोधात भूमिका घेणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाऊंटवरही बंद केले जात आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटीज, राजकारण्यांचा समावेश आहे. Imran Khan, Bilawal Bhutto's X Accounts Blocked in India: पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक .

पाकिस्तानी पॅनलिस्टना भारतीय चॅनेल्सवर चर्चेसाठी बंदी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)