मुंबई पोलीसांनी एका केअर टेकरला अटक केली आहे. त्याच्यावर 85 वर्षांच्या वृद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर कृष्णा मानबहादूर असे आरोपीचे नाव आहे. तो नेपाळला पळून जायच्या तयारीत होता. तोवरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अहमदाबाद येथे अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Mumbai Police crime branch has arrested the caretaker, namely Krishna Manbahadur in the murder of an 85-year-old man Muralidhar Purushottam Naik. He was planning to flee to Nepal but was arrested in Ahmedabad: Mumbai Police https://t.co/K6r2mwmYxl
— ANI (@ANI) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)