दुबईवरुन येताना सोन्याच्या तस्करीच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. अशीच एक घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. यावेळी सोन्याची तस्करी करण्यासाठी महिलेने आपल्या सँडलचा वापर केल्याचे समोर आले आहे.  स्पाईसजेट फ्लाइट SG 14 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करत असलेल्या भारतीय नागरिकाला रोखण्यात आले आणि 240.00 ग्रॅम वजनाची 24 KT सोन्याच्या दोन चेन  पॅक्सने परिधान केलेल्या सँडलमध्ये लपवून ठेवलेल्या सापडल्या.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)