समाजवादी पक्षाचे सर्वोसर्वा जेष्ठ नेते मुलायम सिंह यादव (Mulam Singh Yadav) यांच्या पत्नीचं साधना गुप्ता (Sadhana Gupta) आज दुखद निधन झालेलं आहे. साधना गुप्तांचं वय जवळपास 65 वर्ष असुन त्या बऱ्याच कालावधी पासून मधुमेहाच्या त्रासाने ग्रस्त होत्या. गुरुग्रामच्या (Gurugram) मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला असुन लवकरच त्यांचा मृतदेह लखनऊ (Lucknow) येथे एअरलिफ्ट (Airlift) करण्यात येणार आहे.
समाजवादी पार्टी के संरक्षक आदरणीय नेता जी की पत्नी श्रीमती साधना यादव जी की मृत्यु , अत्यंत दुःखद।
भावपूर्ण श्रद्धांजलि।
— Samajwadi Party (@samajwadiparty) July 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)