सासूकडून सूनेने घरातल्या कामामध्ये परफेक्ट होण्याची मागणी क्रुरता नाही असं मत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. व्हीआरके कृपा सागर यांनी हा युक्तिवाद नाकारला की अपीलकर्ता-पती आणि त्याच्या आईने मृत महिलेला क्रौर्य दाखवले कारण त्यांनी तिला घरातील कामात थोडे अधिक परिपूर्ण होण्यास सांगितले.
Mother-in-law asking daughter-in-law to be perfect in household work is not cruelty under Section 498A IPC: Andhra Pradesh High Court
report by @NarsiBenwal https://t.co/DXCNxdY5NA
— Bar & Bench (@barandbench) March 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)