गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात 3.3 तीव्रतेचा सौम्य हादरा बसला. भूकंपाचे केंद्र खवड्याच्या पूर्व-आग्नेयेला 22 किमी अंतरावर होते. भूकंपाचे धक्के बसले असले तरी, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्चने (ISR) दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाच्या अतिसंवेदनशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कच्छला या महिन्यातच तीन हादरे बसले आहेत. सन 2001 मध्ये कच्छमध्ये विनाशकारी भूकंप आला होता. ज्याने हजारो लोकांचा बळी घेतला होता.
एक्स पोस्ट
STORY | Mild tremor hits Kutch in Gujarat; no casualty
READ: https://t.co/DaE9WGHsrm pic.twitter.com/HkeqrQOrqq
— Press Trust of India (@PTI_News) March 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)