HC On Earning Wife and Maintainence: बायको कमावते याचा अर्थ तिला पोटगी मिळू शकत नाही असा नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल
ती कमावत असली तरी ती पतीकडून पोटगी मिळवण्यास पात्र असल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, केवळ पत्नी कमावते आहे याचा अर्थ तीला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही असा महत्तवपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरट्टा यांच्या खंडपीठाने असेही निरीक्षण नोंदवले की, विविध कायद्यांमध्ये महिला आणि मुलांसाठी पोटगी किंवा अंतरिम पोटगी देण्याची तरतूद पत्नीपेक्षा पतीची जबाबदारी अधिक आहे. (हेही वाचा - )
पाहा पोस्ट -
Merely Because Wife Is Earning Isn't An Absolute Bar To Receiving Maintenance From Husband: Delhi High Court | @nupur_0111 #DelhiHighCourt #Maintenancehttps://t.co/Lz05t0dNHu
— Live Law (@LiveLawIndia) December 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

