देशाच्या पूर्वेकडील राज्ये नागालँड (Nagaland) आणि मेघालयमध्ये (Meghalaya)आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. दोन्ही राज्यातील एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी (Assembly Election) मतदान आज पार पडत आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये प्रत्येकी 59 जागांसाठी मतदान होत आहे. दोन्ही राज्यांसह 550 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. तर, मेघालय, नागालँड आणि त्रिपुराची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे.
पहा ट्विट -
The voting for the #MeghalayaAssemblyElections began on Monday morning amid tight security measures, election officials said. pic.twitter.com/JX5XFyjnfN
— IANS (@ians_india) February 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)