उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे झालेल्या हिंसेच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी मुंबई बेस्टच्या आठ बसचे नुकसान केले आहे. आज मुंबईच्या बहुतेक भागातील दुकाने बंद आहेत. बहुतेक रेस्टॉरंट्सदेखील संध्याकाळी 4 पर्यंत बंद असणार आहेत.
#MaharashtraBandh Live Updates:
- Eight BEST buses damaged by unknown persons in wee hours
- Shops in most parts of #Mumbai remain shut
- Hoteliers association AHAR says most restaurants will keep their premises closed till 4pm.
Latest Updates: https://t.co/tKygSfTjxY
— TOI Mumbai (@TOIMumbai) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)