डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आज गॅस सिलेंडराच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 16.50 रूपयांनी वाढ झाली आहे. मुंबई मध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडर साठी आता Rs 1,771 मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हॉटेलचे जेवण आता महागण्याचा अंदाज आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही.
गॅस दरवाढ
LPG Price Hike: Commercial LPG Gas Cylinder Price Increased by INR 16.50, Check Prices in Delhi, Other Cities https://t.co/u9eJUVsx3p #LPG #LPGPrice #LPGPriceHike #GasCylinder
— LatestLY (@latestly) December 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)