लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक राज्यांमधून धक्कादायक निकाल समोर येऊ लागले आहेत. अशातच विशाखापट्टणम या ठाकाणाहून एक अजबच निकाल समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका उमेदवारांने सांगितले की त्याच्या घरात एकुण 22 जण असून देखील त्याला एकूण 4 मिळाली. यानंतर उमेदवार भावूक झाला आणि माध्यमांसमोर आपल्या मनातील खंत मांडली.
पाहा व्हिडिओ -
నా కుటుంబ సభ్యులు 22 మంది ఓటు వేస్తే 4 ఓట్లే పడ్డాయి - కేఏ పాల్ pic.twitter.com/FROJ5GD4YZ
— Telugu Scribe (@TeluguScribe) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)