भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर गोवा या त्यांच्या मायभूमीत देखील राज्य सरकारचे सारे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवामध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रॅलीला व्हर्च्युअली संबोधित करणार होते, गोवा भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आला आहे.
ANI Tweet
Prime Minister Narendra Modi's virtual meeting, & all BJP programs including the release of poll manifesto, & Union Minister Nitin Gadkari's meeting, stands cancelled. Small scale constituency-level programs will be held, after honouring #LataMangeshkar: Goa CM Pramod Sawant pic.twitter.com/78uOI0zKNJ
— ANI (@ANI) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)