Indo-Tibetan Border Police हे भारतामध्ये  Himveers  म्हणून ओळखले जातात. आज भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी ऐन थंडीमधील  बर्फाच्छादित प्रदेशात Republic Day Celebration केले आहे. यामध्ये लडाख, उत्तराखंद, हिमाचल प्रदेशात त्यांनी हजारो फूटांवर जाऊब भारताचा तिरंगा फडकवला आहे. पहा त्यांच्या देशप्रेमाचे खास फोटोज, व्हिडिओज!

उत्तराखंड

उत्तराखंडात Auli भागामध्ये त्यांनी -20 डिग्री सेल्सिअस मध्ये आज प्रजासत्ताक दिवस साजरा केला.

लडाख

लडाख मध्ये -40 डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांनी 15 हजार फीट वर प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन केले आहे.

उत्तराखंड

उत्तराखंड मध्येही 14 हजार फीट वर -30 अंश  तापमान असलेल्या ठिकाणी असा साजरा झाला प्रजासत्ताक दिन.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश मध्ये 16 हजार फीट वर साजरा झाला असा प्रजासत्ताक दिन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)