तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसी राव यांच्यावर Hip Bone Replacement Surgery यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी केसी राव घरीच पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तातडीने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करत त्यांच्यावर हिप बोन रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली आहे. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Kamareddy Assembly Constituency Result 2023: तेलंगणामध्ये Katipally Venkata Ramana ठरले जायंट किलर; विद्यमान मुख्यमंत्री KCR आणि Revanth Reddy दोघेही पराभूत .
पहा ट्वीट
#WATCH | Former Telangana CM KC Rao underwent successful hip bone replacement surgery yesterday
(Source: KC Rao's PR team) pic.twitter.com/N35Ex4Xjrb
— ANI (@ANI) December 9, 2023
शस्त्रक्रियेनंतर चालण्याचा सराव करताना राव
#WATCH | Former Telangana CM KC Rao walks after his hip bone replacement surgery conducted yesterday
(Source: KC Rao's PR team) pic.twitter.com/i0ojQawZ6d
— ANI (@ANI) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)