अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir)  रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे आता देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची ओढ लागली आहे. या निम्मीताने आज मुंबईच्या बांद्रा वरळी सी लिंकवर अद्भूत अशी रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी रोषणाई द्वारे बांद्रा वरळी सी लिंकवर प्रभू श्री रामाचे चित्र अवतरण्यात आले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)