भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांची आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (International Monetary Fund) च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदावर निवड करण्यात आली आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड चे फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो (Geoffery Okamoto) पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत. त्या जागी गोपीनाथ यांची निवड होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)