भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (MiG-21 Fighter Aircraft) राजस्थानमधील (Rajasthan) हनुमानगडजवळ कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सुरतगड (Suratgad) येथून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र हनुमानगडजवळ हे विमान कोसळले, वेळत बाहेर पडल्यामुळे विमानाचा पायलट सुरक्षित आहे. दरम्यान या विमान कोसळल्याने झालेल्या अपघातात एका गावकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. The aircraft had taken off from Suratgarh. The pilot is safe. More details awaited: IAF Sources pic.twitter.com/0WOwoU5ASi
— ANI (@ANI) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)