भारतात मागील 24 तासांत 38,079 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 4,24,025 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97.31 टक्के इतका आहे. कालपर्यंत एकूण 44,20,21,954  सॅपल टेस्ट झाल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)