भारतामध्ये मागील 24 तासांत 13,451 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची तर 585 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात आज मागील 242 दिवसांमधील निच्चांकी सक्रिय रूग्णांची नोंद आहे. सध्या देशात 1,62,661 जण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. तर एकूण बाधितांचा आकडा 3,42,15,653 वर पोहचला आहे. 4,55,653 एकूण कोविड मृत्यू देशात झाले आहेत.
ANI Tweet
India reports 13,451 new #COVID19 cases, 14,021 recoveries&585 deaths in last 24 hrs as per Health Ministry
Case tally: 3,42,15,653
Active cases: 1,62,661 (lowest in 242 days)
Total recoveries: 3,35,97,339
Death toll: 4,55,653
Total Vaccination: 1,03,53,25,577 (55,89,124 y'day) pic.twitter.com/yFeimwAOTh
— ANI (@ANI) October 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)