पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून देशात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आता मिळत असलेल्या माहितीनुसार आज कोविड लसीचे 2 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह याबाबतचा आनंद साजरा केला.
2 कोटी लोकांना कोरोना विषाणू लस-
Over 2 Cr doses of the COVID vaccine have been administered to people in the country so far today. pic.twitter.com/MKQOUaAiyS
— ANI (@ANI) September 17, 2021
Union Health Minister Mansukh Mandaviya celebrates the administration of over 2 crore #COVID19 vaccines in a single day across the country, with health workers at Safdarjung Hospital in Delhi.
"Thanks to all health workers. Well done India!," he says pic.twitter.com/EVvKOUN9SD
— ANI (@ANI) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)