भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका हेलिकॉप्टरने जम्मू आणि काश्मीरमधील एका धाडसी ऑपरेशनमध्ये एका दुसऱ्या हेलिकॉप्टरला मदत केली आहे. दुसरे हेलिकॉप्टर तांत्रिक अडचणींमुळे बिघडले होते. या वेळी ही मोहीम राबविण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, अमरनाथ यात्रा 2023 सुरळीत पार पाडण्यासाठी नागरी प्रशासनाच्या विनंतीवरून IAF Mi 17 V5 हेलिकॉप्टरने अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)