पती व्यावसायिक भिकारी असला तरीही पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याचीच आहे असे मत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती एचएस मदान यांनी पत्नीला मेंटेनन्स देण्याचे निर्देश देणाऱ्या आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.
पहा ट्वीट
Husband has moral and legal liability to maintain wife even if he is a professional beggar: Punjab & Haryana High Courthttps://t.co/yT9rWEJyR1 pic.twitter.com/7PG9YvzecB
— Bar & Bench (@barandbench) April 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)