प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर देशातील काही राज्यांकडून आपले चित्ररथ सादर केले जातात. आता त्यामधून सर्वोत्तमाची निवड केली जाणार आहे. सर्वोत्तम चित्ररथ निवडण्यासाठी आता नागरिक व्होट करून आपलं मत नोंदवू शकणार आहेत. दोन प्रकारे मत नोंदवण्याची मुभा आहे. जाणून घ्या त्याची प्रक्रिया
पहा ट्वीट
?महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!?
?चला मत नोंदवूया!? pic.twitter.com/lNsOj6egDw
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) January 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)