पत्नी आणि मुलांचा सांभाळ करणं ही पतीची जबाबदारी असल्याचा कुराण चा संदेश असल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने पत्नी आणि मुलांपासून दुरावलेल्या पतीने त्यांची जबाबदारी टाळण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे. यामध्ये मुस्लिम व्यक्तीला त्यांची जबाबदारी सांगताना कुराण ची देखील मदत घेतली आहे. त्यांनी सांगितलं जर पत्नी, मुलं दिव्यांग असतील तर त्यांची जबाबदारी पतीलाच घ्यावी लागेल.
पहा ट्वीट
Holy Quran says husband’s duty to look after wife, children: Karnataka High Court
report by @whattalawyer https://t.co/aPuGiEYrg5
— Bar & Bench (@barandbench) July 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)