कर्नाटकात सध्या हिजाब वरुन वाद सुरु आहे. अशातच उद्यापासून येथे 10 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी असे म्हटले की, मी डीसी, एसपी आणि शाळेच्या प्रशासनाला शांति समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यास सांगिते आहे. शाळा आणि डिग्री कॉलेजच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुरु होणार आहेत.
Tweet:
कल से 10वीं कक्षा तक के स्कूल खुलेंगे। मैंने डीसी, एसपी और स्कूल प्रशासन को शांति समिति की बैठक आयोजित करने का निर्देश दिया है। उच्च कक्षाओं के स्कूल और डिग्री कॉलेज स्थिति की समीक्षा के बाद फिर से खुलेंगे: कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज बोम्मई pic.twitter.com/NwJ4xt4fAq
— ANI_HindiNews (@AHindinews) February 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)