Henley Passport Index मध्ये जपानने पाचव्यांदा आपलं स्थान अव्वल ठेवलं आहे. जपान पासपोर्ट धारकांना 193 देशांमध्ये व्हिसा फ्री जाता येणार आहे. Henley Passport Index 2023 मध्ये भारताचं स्था न देखील सुधारलं आहे. सध्या भारत 85व्या स्थानी आहे. 59 देशात भारतीय व्हिसा फ्री प्रवास करू शकणार आहेत. भारतासोबतच Uzbekistan, Mauritania देखील 85 व्या स्थानावर आहेत. नक्की वाचा: Visa Free Countries For Indians 2022: भारतीय पासपोर्ट धारक 60 देशात आगाऊ व्हिसा न घेता फिरू शकतात; पहा यादी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)