China, Singapore, Hong Kong, Korea, Thailand आणि Japan मधून भारतात येणार्यांची कोविड 19 टेस्टिंग मधून सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एअर सुविधा वर RTPCR निगेटिव्ह फॉर्म अपलोड करण्याच्या निर्बधातून मुक्त केले आहे त्यामुळे या प्रवाशांना आता थेट भारतामध्ये येता येणार आहे. डिसेंबर 22 च्या सुमारास जगभरातील वाढते कोरोना रूग्ण पाहता भारतात येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध होती.
पहा ट्वीट
Government of India drops COVID-19 testing and uploading of 'Air Suvidha' form for international arrivals from/via China, Singapore, Hong Kong, Korea, Thailand and Japan pic.twitter.com/TIkSnZfTNt
— ANI (@ANI) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)