FSSAI कडून 'Jashn-e-Roshni'च्या नावे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे काही फोटोज सोशल मीडीयात शेअर होत आहेत. पण Food Safety & Standards Authority of India यांनी या वायरल फोटोज वर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारे कोणतेही आयोजन केलेले नाही तसेच सोशल मीडीयातील फोटोही त्यांच्याकडून शेअर करण्यात आले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'Jashn E Diwali' म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावर मनसेने घेतला आक्षेप; Phoenix Marketcity Mall Kurla ने हटवला 'जश्न-ए' शब्द .
पहा ट्वीट
The @fssaiindia is not organising any event purportedly named 'Jashn-e-Roshni', as is being circulated in social media. The image being shared on social media has not been issued or approved by FSSAI.@MoHFW_INDIA
— FSSAI (@fssaiindia) November 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)