अरबी समुद्रात (Arabian Sea) 40 मच्छिमारांना (40 fishermen) घेऊन जाणारी मासेमारी बोट बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कारवारमध्ये ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या हद्दीत अरबी समुद्रात अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे बोट बेपत्ता झाली होती. (हेही वाचा - Gurugram Accident: KMP द्रुतगती मार्गावर 8 वाहनांची धडक, दोघांचा अपघाती मृत्यू)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)