अंमलबजावणी संचालनालयाकडून चेन्नई येथील इंडिया सिमेंटच्या कार्यालयाची झडती घेतली जात आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही शोधमहीम सुरु असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी याबाबत सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
एक्स पोस्ट
Enforcement Directorate searches India Cements offices in Chennai. Search underway at co for Foreign Exchange Management Act (FEMA) Violations: Sources to @TimsyJaipuria #IndiaCements #EDSearches pic.twitter.com/sBMj5oroP2
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) February 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)