दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली गो फर्स्ट एअरलाइन्स पुन्हा उड्डाण भरण्याची योजना आखत आहे. पंरतू ऑपरेशनल कारणामुळे 28 जून पर्यंत उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले.  गो फर्स्ट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यापूर्वी एअरलाइन्सला त्यांच्या तयारीचे ऑडिट करावे लागणार आहे, असेही विमान वाहतूक नियामक DGCA ने सांगितले आहे. त्यामुळेच आता गो फर्स्टचे टेन्शन वाढले आहे. गो फर्स्ट एअरलाइन या विमान कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)