उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील संततधार पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग NH-7 ठप्प झाला आहे. लांबागड आणि खाचडा नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक कचरा तसेच मलबा रस्त्यावर आला आहे. हा महामार्ग बंद झाल्याने अनेक प्रवासी अडकले आहेत.
पाहा व्हिडिओ -
लामबगड़ में पानी का जलस्तर बढ़ने व सड़क पर मलबा आने के कारण बद्रीनाथ हाईवे अवरूद्ध हो गया है। pic.twitter.com/JjkGbbBLBQ
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)